म्हाडा मुंबई: विजेत्यांना पैसै भरण्यास मुदतवाढ - Mhada Mumbai: Extension for First Installment Payment

म्हाडा मुंबई: विजेत्यांना पैसै भरण्यास मुदतवाढ - Mhada Mumbai: Extension for First Installment Payment

मित्रांनो आपण सातत्याने भाड्या संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि त्यानुसार जे काही माहिती मला मिळते जे काही माहिती इतर माध्यमातून मिळते तीच आम्ही आपल्या सोबत शेअर करत असतो मी मागील अनेक दिवसापासून एक प्रश्न म्हाडाच्या मुंबई बिजनेस मध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे जाल बाबतीत काय ते त्यांचं घर रद्द होणार चान्स मिळणार आहे का नाही करंजी काय ऑनलाईन त्याबद्दल बंद केला होता आणि त्याला पैसे भरतात कुठ अक्षर होता म्हणून मित्रांनो आज आपण याच जे काही मळ्याच्या विजेत्यांना 25% रक्कम भरण्यासंदर्भात जे काही मुदतवाढ देण्यात आलेले त्यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार.



मित्रांनो जी काही मुंबई मु अनेक विजेत्यांना घरी लागलेले आणि त्यांचं सुद्धा हक्काच्या घराचे स्वप्न हे पूर्ण झालेल्या किंवा अनेकांचे पोझिशन प्रक्रियाही सुरू आहे पण ज्यांना काही कारणास्तव 25% रक्कम भरता आली नाही आणि फक्त 10% रक्कम भरून ठेवलेली आणि 25 टक्के रक्कम भरता आली नाही आणि जे काही दीड लाख ते दीड लाईन जवळ आल्यानंतर त्यांचे बँकेचे लोन सेक्शन अशा वेळेस अनेक विजेत्यांची कोंडी झाली होती नेमकं आता काय करायचं आपल्याला मिळणार किंवा नाही प्रश्न त्यांना सतावत होता परंतु दिलासा देण्याचा घेतलेला आहे आता जी काही ती पुन्हा आता 15 दिवसांनी वाढव निर्णय घेण्यात आ सांगण्यात आलेलं आणि म्हणून ज्यांना काहींना जे काही पार्सल पेमेंट पेमेंट रकमे ते करता त्यांना मात्र बीपी ओपन झाली असेल त्यांनी सांगितलं 


रिफ्लेक्ट झालेले अनेकांच्या ज्यांच्यात झाले नसतील त्यांच्याही ते लवकरच होतील याच्या संदर्भातलं सगळं तुम्हाला मेल द्वारे किंवा मेसेज द्वारे मला कडून कळविण्यात येणार म्हणून आता तुम्हाला दिसून येत आहे कारण महाराजांनी सांगितले की मी हे सगळं ऑनलाइन तारीख जी काय आहे जे काही माहिती आहे ते मी ऑनलाईन अपडेट तशी अनेक विजेत्यांनी मला स्क्रीनशॉट पाटील सर माझ्या तर 29 तारीख रिफ्लेक्स झालेली किंबहुना ज्यांनी 25% रक्कम ऑलरेडी भरलेली आहे 


आता त्यांना पुढील 75% कमी 18 डिसेंबर पर्यंत भरायची आहे लक्षात ठेवा कारण 18 डिसेंबर ची डेडलाईन ती पुन्हा तुम्हाला व्याज लागेल तुम्हाला पिंडीला लागेल तुम्हाला भरावे लागणार आता ही जी काय मित्रांनो 15 त्याला सुद्धा 12:30 टक्के दराने व्याज लावण्यात आलेले किंवा पेनल्टी लावण्यात दिली आहे आणि म्हणून तुम्हाला जर काही करण्याचा पेमेंट झाला आला असेल तर लवकरात लवकर प्रोसेस करा तुम्ही लॉगिन करा अरे तुमची जे काही पैसे भरा प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्या म्हणून जे अनेक जे आतापर्यंत हतबल झाली होती सर आता आमचं घर जाणार आहे पण आता मात्र त्यांना दिलासा मिळणार आहे 


कारण मागच्या अनेक व्हिडिओतून आपण सातत्याने याच्या संदर्भात आपण म्हाडाकडे पाठपुरावा करण्या सातत्याने प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या पाठपुरावा करतो माझ्या तर नक्कीच त्याची सुद्धा दखल घेतली जाते असा आजवरचा अनुभव मुझे जो काही इम्पॅक्ट आहे आपल्या सारखे प्रो नक्कीच पडतो हे सुद्धा अनेक उदाहरणा खूप लेट पण नंतर अनेकांना लवकर लवकर प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली अनेकांनी कमीच केला की सर आपला व्हिडिओ टाकल्यामुळे तुमचा व्हिडिओ गेल्यामुळे आम माझ्याशी लवकर झालेला आहे 


म्हणून जस शिकवील जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न करू जे काही आपल्या म्हाडा प्रयत्न करणार महत्वाचा अजून एक दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो जे काही सेकंड इंस्टॉलमेंट आहे 75 के रख विदाऊट पे आहे पण तिथून पुढे जर तुम्हाला पैसे भरता आली नाही तर पुन्हा तुम्हाला 90 मुदतवाढ मिळणार पण त्यासाठी सुद्धा माझ्याकडून व्याजदर लावले जाणारे आता हे किती असेल पूर्वीची मुदत होती मित्रांनो पंधरा दिवसा आता पुन्हा त्याच अमाऊंट ला 12:30 टक्के व्याजदर लावले पण आता पुढील 75 भेटण्यासाठी सुद्धा 12:30 च्या वर हे व्याजदर लावले जाऊ अशी शक्यता आहे म्हणून ज्यांना ज्यांना काही करण्या करता आलं तानी कृपया लवकरात आपलं प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमचं तुमच्या हातात सटकणार आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ नाही खूप कमी दिवस आहेत 


पेमेंट करावे लागणार तुम्हाला बँकेला सांगून ठेवा कारण अनेकांना जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पेमेंट जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पेमेंट करत असाल तर तुमच्या अकाउंट मधून एकदमच सगळे पेमेंट होणार नाहीये आणि म्हणून कुत्री ही बाब लक्षात घेऊन तुम्ही पे ची प्रोसेस सुरू करा आणि पूर्ण करा आधुनिक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो 100% पेमेंट पोझिशन मिळालेले नाही आणि त्यांचे खूप फोन वरती ठेवलेले ते सुद्धा हतबल अनेकांनी सांगितलं सर मी पर्सनल लोन काढले आम्ही सोनू काळे अनेक म्हणून आम्हाला लवकर पोझिशन द्या आणि अनेक अशी आर्क आवश्यक आहे की ज्यांनी ज्यांनी 100% पेमेंट केलेला आहे 


ज्यांनी कॅश केलेला आहे त्यांना मात्र लवकरात दहावीची प्रक्रिया सुरू करावी ज्यांनी पैसे भरले ते उशीर होऊ नये एवढीच अजून एक नवीन सुविधा आपल्यासाठी ओपन केली जाणार आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक महिन्या दुसऱ्या सोमवारी सकाळी 11:00 वाजता मला मुख्य कार्यालय अर्थात आपली म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवनी जयस्वाल यांच्या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी एक वेगळा लोकशा साजरा केला जाणार आणि त्याच्यामध्ये नागरिकांचे प्रश्न व नागरिकांच्या समस्या याच्या प्रयत्न केला जाणारे आणि ही नक्कीच मराठी अतिशय चांगली बाब आहे 


जे कोणी अर्जदार आहेत त्यांच्या बाबतीत शंकेचे निरसन होईल आणि त्यांच्या त्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणून लोकशाही दिनाच्या निमित्ताने जो काही लोकशाही दिन म्हाडा सादर केला पुढील महिन्यापासून तू अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मित्रांनो खूप चांगला उपक्रम जो म्हाडा सुरू केलेला आहे तूर्तास मित्रा नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद